Amitabh Bachchan यांना पुन्हा COVID 19 ची लागण
अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोड़पति 14' चे सूत्रसंचलन करत आहेत.
बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांना दुसर्यांदा कोविड 19 ची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. सोबतच त्यांच्या सोबत काम करणार्यांनाही लक्षण आढळल्यास चाचणी करून घेण्याचं आवाहन केले आहे. 79 वर्षीय अमिताभ बच्चन यांना जुलै 2020 मध्येही कोरोनाची लागण झाली होती.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Advertisement
Advertisement
Advertisement