Jhund Teaser: नागराज मंजुळे यांच्या बॉलिवूड सिनेमा 'झुंड'चा टीझर प्रदर्शित; Amitabh Bachchan प्रमुख भूमिकेत
झुंड हा सिनेमा 4 मार्च दिवशी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.
सैराट फेम नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' सिनेमाचा टीझर आज रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये बीग बी अमिताभ बच्चन प्रमुख भूमिका साकारत आहे. झोपडपट्टीमध्ये राहणार्या मुलांना फूटबॉलचे धडे देणारा प्रशिक्षक अशी अमिताभ बच्चन यांची भूमिका आहे. ही कहाणी विजय बरसे यांच्या जीवनकथेवर आधारित आहे.
झुंड टीझर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)