Amitabh Bachchan 80th Birthday: वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik, Mumbai Police यांच्याकडून बीग बींना 80व्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

अमिताभ बच्चन आज त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Amitabh Bachchan 80th Birthday: वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik,  Mumbai Police यांच्याकडून बीग बींना 80व्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आज 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या बर्थ डे च्या निमित्ताने त्यांनी काल रात्री आपल्या निवासस्थानी जमलेल्या चाहत्यांना एक झलक दाखवत शुभेच्छांचा स्वीकार केला आहे. दरम्यान या वयातही बीग बीं चा उत्साह तरूणांना लाजवणारा आहे. विविध हिंदी सिनेमांमधून आपल्या भेटीला आलेल्या महानायकाला 80 व्या वाढदिवसादिवशी शुभेच्छा देण्यासाठी वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायकांनी खास शिल्प साकारलं आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2022 09:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).