Amit Shah Met Jr NTR: देशाच्या गृहमंत्र्यांवरही दक्षिणात्य सिनेमांची जादू, अमित शाह आणि साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एन टी आरची विशेष भेट

गृहमंत्री अमित शाह यांनी अभिनेता ज्युनियर एनटीआर यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr NTR) यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे.  अभिनेता ज्युनियर एनटीआर तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) चे संस्थापक एनटी रामाराव यांचे नातू  आहे. म्हणूनच राजकारणाशी खास  संबंध असलेले ज्युनियर एनटीआर आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीची चर्चा फक्त सिनेविश्वातचं नाही तर देशाच्या राजकारणातही होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement