Oscars 2023: ऑस्कर सोहळ्यात 'नाटू-नाटू' गाण्यावर अमेरिकन डान्सर्सनी केला धमाकेदार डान्स, पहा व्हिडिओ

एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटाला लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

यावेळी म्हणजेच 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताने इतिहास रचला आहे. एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटाला लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच अवॉर्ड नाईटमध्ये स्टेजवर 'नाटू नाटू' गायक राहुल सिपलीगुंज आणि काळ भैरव यांनी लाईव्ह परफॉर्मन्स दिला आणि यादरम्यान स्टेजवर जबरदस्त डान्स झाला. सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्वांनी 'नाटू नाटू'च्या तालावर नृत्य केले आणि या गाण्याला स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाले.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement