Alia Bhatt Troll: बेबी बंप दाखवणारी अभिनेत्री आलिया भट पुन्हा सोशल मिडीयावर ट्रोल, नेटकऱ्यांचा आलियाला थेट सवाल

कुठल्याही कारणावरुन नेटकरी अभिनेत्री आलिया भटला ट्रोल (Troll) केल्याशिवाय सोडत नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे.

अभिनेत्री आलिया भटचं (Actress Alia Bhatt) लग्न (Wedding) असो वा प्रेगन्सी (Pregnancy) नेटकरी आलियाला ट्रोल (Troll) केल्याशिवाय सोडत नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे. काल अभिनेत्री आलिया भट पती रणबीर कपुर (Ranbir Kapoor) बरोबर ब्रम्हास्त्र (Bramhastra) सिनेमाचं प्रमोशन (Promotion) करताना दिसून आली. दरम्यान ती फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करुन होती . त्यामधून तिचे बेबी बंप (Baby Bump) दिसत होते. पण आलीया रणबीरच्या लग्नाला केवळ चार महिने झालेत आणि चार महिन्यात चक्क बेबी बंप? असा सवाल उपस्थित करत नेटकऱ्यांनी अभिनेत्री आलिया भटला चांगलचं ट्रोल (Troll) केलं आहे. तरी आलीयाने याबाबत अजुन तरी कुठलीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement