Akshay Kumar In Mahakal: वाढदिवसानिमित्त अक्षय कुमार महाकालच्या दर्शनसाठी पोहचले उज्जैनला, भस्म आरतीत सहकुटूंब उपस्थित
वाढदिवसानिमित्त अक्षय कुमार महाकालच्या दर्शन घेण्यासाठी उज्जैनला पोहचला आहे. सहकुटूंब भस्म आरतीत सहभागी झाले आहेत.
Akshay Kumar In Mahakal: बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आज त्याच्या वाढदिवसानिमित्त महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला आला आहे. सोशल मीडियावर त्याला चाहत्याने भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अक्षय कुमार शनिवारी सकाळी भगवान महाकालच्या भस्म आरतीला उपस्थित राहण्यासाठी उज्जैनला पोहोचला. आज ते त्यांचा 56 वा वाढदिवस साजरा करत असून त्यांनी महाकालचा दर्शन घेऊन ते आणखी खास केले आहे. शनिवारी सकाळी महाकालेश्वराच्या दरबारात होणाऱ्या भस्म आरतीला अक्षय त्याच्या कुटुंबासह उपस्थित होता. त्याने क्रिकेटपटू शिखर धवनसह भगवान महाकालच्या भस्म आरतीमध्ये भाग घेतला. अक्षयने भगवान महाकालच्या दरबारात समोर बसून भस्म आरतीमध्ये महाकालचे आशीर्वाद घेतले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement