OMG 2: ओएमजी 2 चे नवे पोस्टर लाँच, अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीचा लुक चर्चेत
अभिनेत्री यामी गौतम देखील 'ओएमजी 2' या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे.
अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'ओएमजी 2'(OMG 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षयनं या चित्रपटाचे आणखी दोन पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधील एका पोस्टरमध्ये अक्षय दिसत आहे तर एका पोस्टरमध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे दिसत आहेत. 'ओएमजी 2' या चित्रपटाचा टीझर देखील लवकरच रिलीज होणार आहे, अशी माहिती अक्षयनं या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन नेटकऱ्यांना दिली आहे.
पाहा पोस्टर -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement