Akshay Kumar Sarfira Movie: अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा टिझर लाँच, साऊथच्या प्रसिद्ध चित्रपटाचा असेल रिमेक

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता सूर्याच्या सोरारई पोटरु नावाच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक अक्षय कुमार करतो आहे.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने (Akshay Kumar) साऊथच्या एका प्रसिद्ध चित्रपटाचा रिमेक करणार असल्याची घोषणा करत त्याची रिलिज डेटही चाहत्यांना सांगून टाकली आहे.  साऊथचा प्रसिद्ध अभिनेता सूर्याच्या सोरारई पोटरु नावाच्या चित्रपटाचा (Soorarai Pottru Movie remake) हिंदी रिमेक अक्षय कुमार करतो आहे.  सूर्याचा तो चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now