'जय-वीरू' स्टाईलमध्ये दिसणार Akshay Kumar आणि Rohit Shetty, दिवाळीला 'सूर्यवंशी'ची धमाकेदार एन्ट्री

अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट ५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत.

Akshay Kumar % Rohit Shetty (Photo Credit - Instagram)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ( Akshay Kumar) 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) हा चित्रपट दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. सूर्यवंशी रिलीज होण्याआधी रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार सतत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, अक्षय कुमारने त्याच्या रोहित शेट्टीसोबतचा जय-वीरूचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement