Akshay Kumar ने आईच्या निधनानंतर आज त्याच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली भावूक पोस्ट
अक्षय कुमारच्या आईचं मुंबईमध्ये काल निधन झाले आहे. आज अभिनेत्याचा 54 वा वाढदिवस आहे.
Akshay Kumar ने आईच्या निधनानंतर आज त्याच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली भावूक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने चाहत्यांनी दिलेल्या शोकसंदेशांबद्दल, बर्थ डे विशेस बद्दल धन्यावाद मानले आहेत. तर आई जेथे असेल तिथून हॅप्पी बर्थडे गात असेल. लाईफ गोज ऑन असं म्हणत एक भाविक पोस्ट शेअर केली आहे.
अक्षय कुमार ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)