OMG2 Teaser Date Out: अक्षय कुमार ओएमजी 2 चित्रपटाची टीझर 'या' दिवशी होणार रिलीज; अभिनेत्याने ट्विट करून दिली माहिती
अक्षयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अक्षय ‘हर हर महादेव’ म्हणत लोकांच्या गर्दीतून फिरताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अक्षयने कपाळावर भस्म लावलेला दिसत असून तो भगवान शिवाचे प्रतीक असल्याचं दिसत आहे.
OMG2 Teaser Date Out: OMG2 उर्फ ओह माय गॉड 2 ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर पुढील आठवड्यात रिलीज होणार आहे. अक्षय कुमारने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेत्याने11 जुलै रोजी OMG2 टीझर रिलीज होईल या घोषणेसह चित्रपटाची एक छोटी क्लिप शेअर केली. अक्षयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अक्षय ‘हर हर महादेव’ म्हणत लोकांच्या गर्दीतून फिरताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अक्षयने कपाळावर भस्म लावलेला दिसत असून तो भगवान शिवाचे प्रतीक असल्याचं दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन देताना अक्षयने म्हटलं आहे की, "#OMG2 टीझर 11 जुलैला प्रदर्शित झाला. 11 ऑगस्टला थिएटरमध्ये #OMG2." (हेही वाचा - Jawan Trailer: शाहरुख खानच्या जवान ट्रेलरची घोषणा लवकरच होणार; रेड चिलीज एंटरटेनमेंटने शेअर केलं मोशन पोस्टर, Watch)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक
Advertisement
Advertisement
Advertisement