Akshay Kumar ने दिल्लीत खास डान्सरसोबत केला जबरा डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल
आनंद एल राय दिग्दर्शित रक्षाबंधन हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर दिसणार आहे.
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी 'रक्षा बंधन' (Raksha Bandhan) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. अक्षयचा रक्षाबंधन हा चित्रपट अवघ्या काही दिवसांवर रिलीज होणार आहे. अक्षय आणि त्याची संपूर्ण टीम सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, प्रमोशनच्या निमित्ताने नुकताच तो टीमसोबत दिल्लीला पोहोचला होता. जिथे त्याने एका खास डान्सरसोबत स्टेज शेअर केला आणि जबरदस्त डान्स केला. अक्षय कुमारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून खिलाडीच्या चाहत्यांना तो चांगलाच आवडला आहे. चित्रपटाबद्दल सांगायचे तर, आनंद एल राय दिग्दर्शित रक्षाबंधन हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर दिसणार आहे.
Tweet
This video of @akshaykumar sir dancing with a special dancer yesterday during #RakshaBandhan promotions in New Delhi is the best thing you will see on the internet today❤️❤️ pic.twitter.com/bgSey4VXR3
— Akshay Kumar 24x7 (@Akkistaan) August 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2022 03:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

