Bade Miyan Chote Miyan: 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या रिलीज डेटची घोषणा, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत
या चित्रपटामध्ये पृथ्वीराज सुकुमारन विलनच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचोसबत सोनाक्षी सिन्हा आणि मानुषी छिल्लर हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.
अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या (Bade Miyan Chote Miyan) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी आज आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. 'बडे और छोटे से मिलने का समय हो गया है...बस ३ महिने बाकी है!' असे कॅप्शनही लिहले आहे. या चित्रपटामध्ये पृथ्वीराज सुकुमारन विलनच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचोसबत सोनाक्षी सिन्हा आणि मानुषी छिल्लर हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement