Akshay Kumar आणि Raveena Tandon 20 वर्षांनंतर एकत्र दिसणार मोठ्या पडद्यावर, चित्रपट असेल Welcome To The Jungle - रिपोर्ट
अक्षय कुमार आणि रवीनाच्या चाहत्यांसाठी या बातमीने नक्कीच आनंद झाला आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Akshay Kumar-Raveena Tandon Reunite After 20 Years: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सुंदर अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) 20 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. होय, वृत्तांवर विश्वास ठेवला तर ही जोडी वेलकम टू द जंगलच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. 90 च्या दशकातील ही हिट जोडी मोहरा, मैं खिलाडी तू अनारी, खिलाडियों का खिलाडी, किमत आमि दावा अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. अक्षय कुमार आणि रवीनाच्या चाहत्यांसाठी या बातमीने नक्कीच आनंद झाला आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)