Sarfira’ OTT Release Date: अक्षय कुमार आणि राधिका मदान यांचा 'सरफिरा' चित्रपट लवकरच ओटीटीवर, या दिवशी प्रेक्षकांना पाहता येणार घरबसल्या
अक्षय कुमार आणि राधिका मदान आणि परेश रावल यांचा चित्रपट सरफीरा लवकर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटासाठी प्रेक्षकांकडून आणि समीक्षकाकडून मिश्र प्रतिसाद मिळाला.
Sarfira’ OTT Release Date: अक्षय कुमार आणि राधिका मदान आणि परेश रावल यांचा चित्रपट सरफीरा लवकर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटासाठी प्रेक्षकांकडून आणि समीक्षकाकडून मिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपट १२ जून २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. सरफारा हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. चित्रपटासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. डिन्से हॉटस्टार यांच्या सोशल मीडिया अकांऊटवरून ओटीटी रिलीज डेट जाहीर करण्यात आली. (हेही वाचा- किक 2' च्या सिक्वेलची अधिकृत घोषणा, फर्स्ट लूक केला शेअर)
Setback ho chahe hazar, Veer will never back down! 💪🏼
Watch his dreams soar high in #Sarfira streaming 11th October.#SarfiraOnHotstar pic.twitter.com/BB9e3aZopz— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) October 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2024 04:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

