Akshay Kumar आणि Pankaj Tripathi स्टारर चित्रपट 'OMG 2' चित्रपटातील 'Har Har Mahadev' गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video)
या गाण्यात अक्षय कुमार भोलेनाथच्या अवतारात दिसत असून तो जबरदस्त नाचत आहे. हे गाणे शेखर अस्तित्व यांनी लिहिले असून, विक्रम मॉन्ट्रोज यांनी त्याचा आवाज आणि संगीत दिले आहे. गाण्याचे संगीत अप्रतिम वाटते.
OMG 2 Song Har Har Mahadev: अक्षय कुमारच्या मोस्ट अवेटेड चित्रपट OMG 2 मधील हर हर महादेव हे आणखी एक गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात अक्षय कुमार भोलेनाथच्या अवतारात दिसत असून तो जबरदस्त नाचत आहे. हे गाणे शेखर अस्तित्व यांनी लिहिले असून, विक्रम मॉन्ट्रोज यांनी त्याचा आवाज आणि संगीत दिले आहे. गाण्याचे संगीत अप्रतिम वाटते. अमित राय दिग्दर्शित OMG 2 हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या OMG चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2023 11:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

