Gangubai Kathiawadi: अजय देवगणचा 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित, ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला

आज निर्मात्यांनी अजय देवगणचा गंगूबाई काठियावाडीचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

Gangubai Kathiawadi: अजय देवगणचा 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित, ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला
Gangubai Kathiawadi, Ajay Devgan First Look (Photo Credit - Insta)

आलिया भट्ट आणि अजय देवगण स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाची चाहते बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच 4 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील आलिया भट्टचा लूक समोर आला आहे, मात्र आज निर्मात्यांनी अजय देवगणचा गंगूबाई काठियावाडीचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 03, 2022 03:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).