अजय देवगणचा 'Bhola' चित्रपटाचा टीझर रिलीज, तमिळ हिट Kaithi चित्रपटाचा रिमेक (Watch Video)

दृश्यम 2 हा मल्याळम चित्रपट आहे, तर भोला हा तमिळ हिट कैथीचा रिमेक आहे.

मंगळवारी अजय देवगण (Ajay Devgan) त्याचा आगामी 'भोला' (Bhola) चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. दृश्यम 2 प्रमाणे भोला हा देखील दक्षिण भारतीय चित्रपटाचा रिमेक आहे. दृश्यम 2 हा मल्याळम चित्रपट आहे, तर भोला हा तमिळ हिट कैथीचा रिमेक आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांचे रिमेक अजयसाठी नशीबवान ठरले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now