Ajay Devgn First Look From Shaitaan: अजय देवगणचा 'शैतान' मधील फर्स्ट लूक आऊट, आर माधवन आणि ज्योतिका ही दिसणार वेगळ्या अंदाजात
अजय देवगणच्या फर्स्ट लूकसोबत निर्मात्यांनी शैतान चित्रपटाच्या टीझरची तारीख देखील जाहीर केली आहे. चित्रपट शैतान 8 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अजय देवगणच्या (Ajay Devgan) 'शैतान' (Shaitaan Movie) चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. अजय देवगण शैतान या सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या नवीन पोस्टरवर आर माधवन आणि ज्योतिका देखील दिसत आहेत. अजय देवगणच्या फर्स्ट लूकसोबत निर्मात्यांनी शैतान चित्रपटाच्या टीझरची तारीख देखील जाहीर केली आहे. चित्रपट शैतान 8 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)