The Elephant Whisperers: ऑस्कर जिंकल्यानंतर थेप्पाकडू एलिफंट कॅम्प बनले पर्यटकांचे आकर्षण
कॅम्पला भेट देणाऱ्या एका पर्यटकाने सांगितले की, "हा खूप मोठा क्षण आहे. इथे आल्याचा आपल्याला आनंद आहे.
द एलिफंट व्हिस्परर्स (The Elephant Whisperers) आणि एसएस राजामौली यांच्या आरआरआरने (RRR) प्रत्येकी ऑस्कर जिंकल्यामुळे जगभरातील भारतीय आनंदात होते. द एलिफंट व्हिस्परर्स हा एका जोडप्याची या हृदयस्पर्शी कथा आहे .ज्यांना एक अनाथ हत्ती रघू हा सांभाळायला देण्यात येतो. आता तो थेप्पाकडू हत्ती कॅम्पमध्ये (Theppakadu Elephant Camp) या हत्तीची एक झलक पाहण्यासाठी लोक छावणीत गर्दी करत आहेत. डॉक्युमेंट्रीने ऑस्कर जिंकल्यानंतर लगेचच हे घडले आहे. कॅम्पला भेट देणाऱ्या एका पर्यटकाने सांगितले की, "हा खूप मोठा क्षण आहे. इथे आल्याचा आपल्याला आनंद आहे. हत्ती हा माझा आवडता प्राणी आहे आणि या चित्रपटाने ऑस्कर जिंकला आहे हे मला खूप आनंदित आणि उत्साहित करते," असे त्यांने सांगितले.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Marathi Bhasha Gaurav Din 2025: मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन मध्ये फरक काय? जाणून घ्या मराठी बांधवांसाठी 27 फेब्रुबारी का महत्त्वाचा
OMN vs NAM Fantasy11 Team Prediction: ओमान विरुद्ध नामिबिया आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 सामन्यात 'हे' खेळाडू करतील कहर; अशी बनवा सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन
Advertisement
Advertisement
Advertisement