Om The Battle Within Trailer Out: आदित्य रॉय कपूरच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पहिल्यांदाच दिसणार अॅक्शन मोडमध्ये
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूर जोरदार अॅक्शन करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये अभिनेता त्याच्या भूतकाळातील प्रश्नांची उत्तरे शोधताना दिसत आहे. ट्रेलर पाहता चित्रपटाची कथा देशभक्तीने भरलेली असेल असे म्हणता येईल.
बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरचा (Aditya Roy Kapoor) अॅक्शन थ्रिलर चित्रपट ओमचा दमदार ट्रेलर (Om Trailer) रिलीज झाला आहे. चित्रपटातून समोर आलेल्या ट्रेलरमध्ये अभिनेता अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बरीच अॅक्शन आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर बघता असे म्हणता येईल की, अॅक्शनने भरलेला हा एंटरटेनर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूर जोरदार अॅक्शन करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये अभिनेता त्याच्या भूतकाळातील प्रश्नांची उत्तरे शोधताना दिसत आहे. ट्रेलर पाहता चित्रपटाची कथा देशभक्तीने भरलेली असेल असे म्हणता येईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement