Adipurush: 'अक्षय्य तृतीये'च्या मुहूर्तावर 'आदिपुरुषचे' नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत हे करत असून पोस्टर सह 'जयश्रीराम' हे गाणे देखील प्रेक्षकांच्या भेटीला आहे.

Adipurush

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या 'अक्षय्य तृतीये'च्या खास मुहूर्तावर 'प्रभास'च्या 'आदिपुरुष' या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत हे करत असून पोस्टर सह 'जयश्रीराम' हे गाणे देखील प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या गाण्याला अजय अतुल यांनी संगीत दिले असून मनोज मुंतशीर यांनी ते लिहले आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now