अभिनेत्री Sara Ali Khan चा Amarnath Yatra मध्ये सहभाग; पहा व्हिडिओ

साराने सोशल मीडीयामध्ये सध्या जम्मू कश्मीर मधील काही फोटोज शेअर केले आहेत.

Sara Ali Khan | Twitter

सध्या जम्मू कश्मीर मध्ये अमरनाथ यात्रा सुरू आहे. 1 जुलै पासून ही यात्रा सुरू झाली आहे. यामध्ये अभिनेत्री सारा अली खानने देखिल सहभाग घेतला आहे. यापूर्वी केदारनाथला अनेकदा सारा अली खान आली होती. त्यानंतर आता तिने अमरनाथ यात्रेत सहभाग केला आहे. काही महिन्यांपूर्वी सारा मंदिरात गेल्याने ट्रोल झाली होती. पण ती मंदिरात जाण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. साराने सोशल मीडीयामध्ये सध्या जम्मू कश्मीर मधील काही फोटोज शेअर केले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement