Snehlata Dixit Passes Away: अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचे निधन; मुंबईतील वरळी येथे करण्यात येणार अंत्यसंस्कार
अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी 8.40 वाजता निधन झाले.
Snehlata Dixit Passes Away: अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी 8.40 वाजता निधन झाले. यासंदर्भात माधुरी दिक्षिकचे कौटुंबिक सहकारी रिक्कू राकेश नाथ यांनी माहिती दिली आहे. स्नेहलता दीक्षित यांचा घरीच नैसर्गिक मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी माधुरी दीक्षितनेही याबाबत दु:खद बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीने लिहिले आहे की, 'आमच्या प्रिय आई स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजता वैकुंठ धाम, डॉ. ई. मोझेस रोड, जिजामाता नगर, वरळी मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement