अभिनेत्री करीना कपूर खानचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट निगेटिव्ह, महानगरपालिका यांची माहिती

पण मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री करीना कपूर खानचा ओमिक्रॉनचा जीनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

Kareena Kapoor (File Photo)

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा (Amruta Arora) यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं बराच वाद झाला होता. या दोघींनीही करोनाच्या नियमांच पालन न करता बॉलिवूड पार्ट्यांना हजेरी लावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर आता करिनाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. करिना कपूरला आता ओमायक्रॉन चाचणीही करावी लागणार होती. पण मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री करीना कपूर खानचा ओमिक्रॉनचा जीनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement