अभिनेत्री Deepika Padukone ला COVID-19 ची लागण; याआधी आई-वडील व बहिणीलाही झाला आहे कोरोनाचा संसर्ग

अभिनेत्री Deepika Padukone ला COVID-19 ची लागण

Deepika Padukone (Photo Credits: File)

अभिनेत्री दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांनतर तिची आई व बहिण यांचीही कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. आता माहिती मिळत आहे की दीपिका पदुकोणलाही कोरोनाची लागण झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement