अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. गदर चित्रपटाचा हा दुसरा पार्ट 22 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. 'गदर 2' नंतर आता सनी देओल लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी देओलने 'बॉर्डर 2'साठी आकारलेल्या फीचा आकडा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.सनी देओल या चित्रपटासाठी 50 कोटींहून अधिक मानधन घेत आहे. पण या बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE5 (@zee5)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)