Drugs on Cruise Ship Case: Shah Rukh Khan आर्थर रोड जेल मध्ये मुलगा Aryan Khan च्या भेटीला (Watch Video)
आर्यन खानच्या मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवर आज (21 ऑक्टोबर) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Drugs on Cruise Ship Case मध्ये अभिनेता Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan आर्थर रोड जेल असल्याने आज शाहरूख त्याच्या भेटीला पोहचला आहे. काल त्याला सत्र न्यायालयात जामीन फेटाळण्यात आल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी प्रयत्न केले जात आहे. कालच आर्यन सह दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Advertisement
Advertisement