Drugs on Cruise Ship Case मध्ये अभिनेता Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan आर्थर रोड जेल असल्याने आज शाहरूख त्याच्या भेटीला पोहचला आहे. काल त्याला सत्र न्यायालयात जामीन फेटाळण्यात आल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी प्रयत्न केले जात आहे. कालच आर्यन सह दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)