Actor Salman Khan ने Kolkata मध्ये West Bengal CM Mamata Banerjee यांची भेट घेतली आहे. सलमान खान आज ममता बॅनर्जी यांच्या बंगालमधील निवासस्थानी पोहचला आहे. 'ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब' च्या ग्राउंड वर दबंग द टूर रीलोडेड होणार आहे. सलमान खानच्या या प्रसिद्ध टूर पूर्वी तो मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचला आहे.
पहा ट्वीट
#WATCH | Actor Salman Khan meets West Bengal CM Mamata Banerjee at the latter's residence in Kolkata pic.twitter.com/ilydxg9Edi
— ANI (@ANI) May 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)