Mahadev Betting App Case: अभिनेता Ranbir Kapoor ला ED चा समन्स; 6 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश

ED ने या Mahadev betting app case मध्ये देशाच्या विविध भागांमध्ये 39 ठिकाणी शोध घेतल्यानंतर ₹417 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

Ranbir Kapoor | Twitter

अभिनेता Ranbir Kapoor ला ED चा समन्स  आला आहे. अभिनेता रणबीर कपूरला 6 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान Mahadev betting app case मध्ये त्याला ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अ‍ॅपच्या विरोधात केलेल्या तपासामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देशाच्या विविध भागांमध्ये 39 ठिकाणी शोध घेतल्यानंतर ₹417 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. गेमिंंग अ‍ॅपच्या या प्रकरणामध्ये अन्य काही सेलिब्रेटी देखील रडार वर आहेत. Mahadev Betting App Case: Tiger Shroff, Sunny Leone च्या अडचणी वाढण्याची शक्यता; महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ED बजावणार समन्स.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)