Adipurush Teaser: थक्क करणारी दृश्य आणि डोळे दिपवणारे VFX, प्रभासच्या आदिपुरुषचा टीझर प्रदर्शित

आदिपुरुषचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असुन काहीच मिनिटांत या टीझरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

बहूचर्चित सिनेमा आदिपुरुषचा टीझर (Adipurush Teaser) नुकताच प्रदर्शित (Release) झाला असुन काहीच मिनिटांत या टीझरला (Teaser) लाखो व्ह्यूज (Views) मिळाले आहेत. सिनेमाची रिलिज डेट (Release Date) अजून घोषित केली नसली तरी 2023 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची हिंट (Hint) या टिझर मधून देण्यात आली आहे. या सिनेमात दक्षिणात्य सुपरस्टार (South Superstar) प्रभास प्रभु श्रीरामाच्या तर अभिनेत्री क्रिती सेनोन (Kriti Sanon) सिता मॉ आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाच्या भुमिकेत दिसणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)