Kangana Ranaut ने Javed Akhtar विरुद्ध दाखल केली Counter Complaint; केले 'हे' आरोप

आज कंगना रनौत मुंबईतील अंधेरी कोर्टात कडक सुरक्षेसह पोहचली. त्यावेळेस तिथे गीतकार जावेत अख्तर देखील उपस्थित होते. 20 सप्टेंबर रोजी कंगना सुनावणीसाठी कोर्टात दाखल न झाल्यास तिच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात येईल, असे कोर्टाने यापूर्वी सांगितले होते.

Kangana Ranaut ने Javed Akhtar विरुद्ध दाखल केली Counter Complaint;  केले 'हे' आरोप
Javed Akhtar & Kangana Ranaut (Photo Credits: Twitter)

Kangana Ranaut ने Javed Akhtar विरुद्ध  Counter Complaint दाखल केली असून त्यांच्यावर खंडणी, धमकी दिल्याचे आरोप केले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement