Actor John Abraham आणी त्याची पत्नी Priya Runchal कोरोना पॉझिटीव्ह

अभिनेत्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांना कोविड 19 ची सौम्य लक्षणं आहेत.

John Abraham (Photo Credits: Instagram)

Actor John Abraham आणी त्याची पत्नी Priya Runchal कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. जॉन आणि त्याच्या पत्नीने कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेत्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांना कोविड 19 ची सौम्य लक्षणं आहेत.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now