Anil Kapoor Weight Loss: 'फायटर'साठी अनिल कपूरने तब्बल इतके किलो वजन केलं कमी

या चित्रपटामध्ये अनिल कपूर यांनी 45 वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. 'फाइटर'मधील त्याच्या व्यक्तिरेखेसाठी अनिल कपूर यांनी खूप वजन कमी केले.

(Pic Credit - Instagram)

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या 'फायटर' चित्रपटामध्ये अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी अनिल कपूर यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी तब्बल 15 किलो वजन कमी केले आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर यांनी 45 वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. 'फाइटर'मधील त्याच्या व्यक्तिरेखेसाठी अनिल कपूर यांनी खूप वजन कमी केले.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement