Laal Singh Chaddha Box Office Collection: आमिर खानच्या चित्रपटाची कमाई सलग तिसऱ्या दिवशी घटली, आतापर्यंत जमवला 'इतका' गल्ला

भारतीय लष्कराचा अपमान आणि धार्मिक भावना दुखावल्यासारखे अनेक गंभीर आरोपही या चित्रपटावर करण्यात आले आहेत.

Laal Singh Chaddha Box Office Collection: आमिर खानच्या चित्रपटाची कमाई सलग तिसऱ्या दिवशी घटली, आतापर्यंत जमवला 'इतका' गल्ला
Laal Singh Chaddha (Photo Credit - Twitter)

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) आणि त्याचा लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला विरोध होत असताना, प्रदर्शित झाल्यानंतरही हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारतीय लष्कराचा अपमान आणि धार्मिक भावना दुखावल्यासारखे अनेक गंभीर आरोपही या चित्रपटावर करण्यात आले आहेत. त्यामुळेच या सगळ्याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवरही होताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत तीन दिवसांत देशभरात केवळ 27.96 कोटींचा व्यवसाय केला आहे.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2022 04:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).