टीव्ही होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agrawal) लवकरच आई-वडील होणार आहेत. या जोडप्याने आपल्या मुलासाठी पूर्ण तयारी केली आहे. आदित्यने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या मॅटर्निटी शूटचा एक फोटो शेअर केला आहे. हा गोंडस फोटो शेअर करताना सिंगरने लिहिले की, “मी आणि श्वेता लवकरच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहोत. हा फोटो सोशल मीडिया वरही व्हायरल होत आहे.

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)