पंकज कपूर (Pankaj Kapur) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) हे एक रोमँटिक चित्रपट 'Jab Khuli Kitaab' घेवुन प्रेक्षकांसमोर येत आहे. हा चित्रपट सौरभ शुक्ला (Saurabh Shukla) यांच्या नाटकावर आधारित आहे, ज्याचे नाव देखील तेच आहे आणि तेच या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. अभिनेता अपारशक्ती खुराना देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय समीर सोनी, नौहीद सायरेस आणि इतर कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)