Uorfi Javed Viral Video: उर्फी जावेदला पाहून एका व्यक्तीला संताप अनावर; अभिनेत्रीच्या कपड्यांवर केली कमेंट, Watch
या व्यक्तीने अभिनेत्री कपड्यावरू खूप काही सुनावले. मात्र, त्यानंतर उर्फीने देखील या व्यक्तीला तुझ्या बापाचं काय जात? अशा शब्दांत त्याचा खरपूस समाचार घेतला.
Uorfi Javed Viral Video: टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक उर्फी जावेद नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. फॉइल, वर्तमानपत्रापासून ते च्युइंगमपर्यंत बनवलेले ड्रेस परिधान करून ती बरीच लाइमलाइटमध्ये आली आहे. या अभिनेत्रीला तिच्या नवीन विचित्र ड्रेसमुळे अनेकदा ट्रोलला सामोरे जावे लागले आहे. लोक तिला अश्लील टिप्पण्या आणि शिव्याही देतात. अशा परिस्थितीत आता एका व्यक्तीला उर्फीचे कपडे पाहून संताप अनावर झाला आहे. या व्यक्तीने अभिनेत्री कपड्यावरू खूप काही सुनावले. मात्र, त्यानंतर उर्फीने देखील या व्यक्तीला तुझ्या बापाचं काय जात? अशा शब्दांत त्याचा खरपूस समाचार घेतला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)