’83 Teaser: Ranveer Singh ची मुख्य भूमिका असलेला सिनेमा '83' 24 डिसेंबरला होणार चित्रपटगृहात रीलीज; 30 नोव्हेंबरला येणार ट्रेलर
1983 साली भारताने पहिल्यांदा क्रिकेटच्या वर्ल्डकप आपलं नाव कोरलं होतं तो प्रवास रूपेरी पडद्यावर आता '83' सिनेमाद्वारा येणार आहे.
Ranveer Singh ची मुख्य भूमिका असलेला सिनेमा '83' आता प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 1983 साली भारताने जिंकलेल्या वर्ल्डकप वर हा सिनेमा आधारित असून रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 24 डिसेंबरला होणार चित्रपटगृहात रीलीज होईल तर 30 नोव्हेंबरला ट्रेलर येणार आहे.
’83 Teaser
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement