Jalsa Teaser: 'जलसा' मध्ये असणार सस्पेंसचा तडका, टीझर प्रदर्शित
जलसाचा टीझर पाहून याची कथा थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेली असल्याचे लक्षात येते.
प्राइम व्हिडिओने आज विद्या बालन आणि शेफाली शाह स्टारर मोस्ट अवेटेड ड्रामा थ्रिलर जलसा चा टीझर रिलीज केला. जलसाच्या टीझरची प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आहे, ती पाहून विद्या बालनचे चाहते खूपच उत्सुक आहेत. जलसाचा टीझर पाहून याची कथा थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेली असल्याचे लक्षात येते.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement