प्राइम व्हिडिओने आज विद्या बालन आणि शेफाली शाह स्टारर मोस्ट अवेटेड ड्रामा थ्रिलर जलसा चा टीझर रिलीज केला. जलसाच्या टीझरची प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आहे, ती पाहून विद्या बालनचे चाहते खूपच उत्सुक आहेत. जलसाचा टीझर पाहून याची कथा थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेली असल्याचे लक्षात येते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)