RRR Release Date: एसएस राजामौली दिग्दर्शित RRR चित्रपटाची अंतिम रिलीज डेट जाहीर, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

मिळालेल्या माहितीनुसार एसएस राजामौली यांच्या आरआरआरच्या (RRR) चित्रपटाच्या अंतिंम तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

RRR Poster (Photo Credit - FB)

एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' (RRR) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'बाहुबली'च्या वेळी जी जादू पाहायला मिळाली होती तीच जादू पुन्हा एकदा चित्रपटगृहांवर पाहायला मिळणार आहे, असा विश्वास चाहत्यांना आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसएस राजामौली यांच्या  आरआरआरच्या (RRR) चित्रपटाच्या अंतिंम तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement