Srikanth Song Papa Kehte Hain: श्रीकांत चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज, 'पापा कहते है' गाण्याचं नवं व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला

. श्रीकांत' हा चित्रपट 10 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पापा कहते है' हे गाणं ऐकून प्रेक्षकांना जुन्या गाण्याची आठवण झाली आहे.

Close
Search

Srikanth Song Papa Kehte Hain: श्रीकांत चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज, 'पापा कहते है' गाण्याचं नवं व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला

. श्रीकांत' हा चित्रपट 10 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पापा कहते है' हे गाणं ऐकून प्रेक्षकांना जुन्या गाण्याची आठवण झाली आहे.

Socially टीम लेटेस्टली|

Srikanth Song Papa Kehte Hain: बॉलिवूडचा अभिनेता राजकुमार रावचा 'श्रीकांत' चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झालं आहे. श्रीकांत' हा चित्रपट 10 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पापा कहते है' हे गाणं ऐकून प्रेक्षकांना जुन्या गाण्याची आठवण झाली आहे. 1988 मध्ये गाजलेला 'कयामत से कयामत तक' या सुपरहिट चित्रपटातील 'पापा कहते हैं' या सुपरहिट गाण्याचं रिक्रिएट व्हर्जन आहे. नवीन गाण्यात, राजकुमार राव त्याच्या आईसोबत दिसत आहे. चित्रपटात आईची  भूमिका ज्योतिकाने केली आहे. व्हिडिओमध्ये अलाया एफ देखील आहे, जी चित्रपटात त्याच्या प्रेमाची भूमिका बजावते. हे गाणे उदित नारायण यांनी गायले असून आदित्य देव यांनी संगीत दिले आहे. मूळ गाण्याचे बोल मजूर सुलतानपुरी यांनी लिहिले आहेत. हे गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गाणं ऐकताच प्रेक्षकांना आमिर खानची आठवण आली आहे. (हेही वाचा- रणवीर सिंह कडून राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याचा Deepfake Video वायरल झाल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल )

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change