रात्रीस खेळ चाले'मध्ये नव्या 'शेवंता'चा बोल्ड अंदाज, पाहा फोटो
दिग्दर्शकाला या मालिकेसाठी शेवंता भेटली असून मराठी चित्रपटसृष्टीची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री (Hot and Bold Actress) अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar) शेवंताच्या भूमिकेत दिसणार आहे.
झी मराठीवरील मालिका ‘रात्रीस खेळ चाले 3’मधील शेवंता’ बदलणार हे कळल्यानंतर कोणती नवी अभिनेत्री ही भूमिका साकारणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण दिग्दर्शकाला या मालिकेसाठी शेवंता भेटली असून मराठी चित्रपटसृष्टीची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री (Hot and Bold Actress) अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar) शेवंताच्या भूमिकेत दिसणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Domino's Pizza Delivery Boy Marathi Row: 'मराठी नाही बोलत तर पैसे नाही' च्या मुंबईतील त्या वायरल व्हिडिओमागील खरं आलं समोर; पिझ्झा डिलिव्हरी बॉय ने मनसे कार्यालयात मागितली माफी
Advertisement
Advertisement
Advertisement