Daler Mehndi: पंजाब कोर्टाकडून गायक दलेर मेहंदीला मोठा दिलासा, तीन वर्षाची शिक्षा केली रद्द

दलेर मेहंदीला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्यांची तीन वर्षाची शिक्षा रद्द केली आहे. उच्च न्यायालयाने शिक्षेविरोधात दाखल केलेले दलेर मेहंदीचे अपील मान्य केले आहे.

Daler Mehndi (Photo Credit - Twitter)

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मानवी तस्करी प्रकरणी पटियाळा न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, दलेर मेहंदीला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्यांची तीन वर्षाची शिक्षा रद्द केली आहे. उच्च न्यायालयाने शिक्षेविरोधात दाखल केलेले दलेर मेहंदीचे अपील मान्य केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement