Amitabh- Jaya Bachchan Marriage: बिग बींनी अखेर सांगितले जया बच्चनशी लग्न करण्यामागचे खरे कारण
महानायक अभिताभ बच्चन यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक सत्य समोर आले आहेत. अभिनेता अभिताभ बच्चन यांनी आता आणखी एक खुलासा केला आहे. अभिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्याशी का लग्न केले, यासंबंधी भाष्य केले आहे, जाणून घ्या
Amitabh- Jaya Bachchan Marriage: महानायक अभिताभ बच्चन यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक सत्य समोर आले आहेत. अभिनेता अभिताभ बच्चन यांनी आता आणखी एक खुलासा केला आहे. अभिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्याशी का लग्न केले, यासंबंधी भाष्य करत सांगितले की, मी जया बच्चनशी लग्न केले कारण मला त्यांचे सुंदर लांब केस खूप आवडले होते. बिग बी पुढे म्हणाले की, मुलींनी केस कापावेत असे मला आवडत नाही. [ हे देखील वाचा : Sculpture of Prime Minister: दयाबेनचा भाऊ सुंदर निघाला कलाकार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बनवला हुबेहूब पुतळा, पाहा फोटो ]
पाहा :
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)