Bhumi Pednekar New Look : भूमी पेंडणेकरने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. शिफॉन साडीमध्ये भूमी खूप सोज्वळ दिसत आहे. भूमीचा साडी मधला अंदाज पाहून तुम्ही पण थक्क व्हाल, साडीमध्ये पण भूमी खूप हॉट दिसत आहे.
Red is my colour ❤️#RakshaBandhan #stylefile #BP pic.twitter.com/59LbsCIF05
— bhumi pednekar (@bhumipednekar) June 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)