Bhumi Pednekar च्या ऑफ शोल्डर व्हाईट आउटफिटमधल्या फोटोंनी केला कहर, पाहा भूमीचा घायाळ करणारा अंदाज

भूमी पेडणेकरने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर भूमी पेडणेकरने पोस्ट केलेल्या फोटोमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. पाहा फोटो

Bhumi Pednekar Hot photos : भूमी पेडणेकरने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर भूमी पेडणेकरने पोस्ट केलेल्या फोटोमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. रक्षाबंधन फेम स्टारने सिझलिंग फोटोची मालिकाच पोस्ट केली आहे. अभिनेत्रीचा घायाळ करणारा अंदाज अनेकांना हैराण करत आहे.  ऑफ-शोल्डर ड्रेस मधला भूमीचा अंदाज पाहण्यासारखा आहे.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement